• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

  संस्थापक

श्री.प्रभाकर साबळे

मा.चेअरमन, श्री.प्रभाकर साबळे हे सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन या सहकारी संस्थेत 20 वर्षे संचालक म्हणुन कार्यरत आहेत व सन 2010-11 या वर्षी चेअरमन म्हणून कार्यरत होते. मा.चेअरमन, श्री.प्रभाकर साबळे हे महाराष्ट्र स्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटीज़ डेव्हलोपमेंट वेलफेअर को-ऑप.असोसिएशन लि; पुणे चे संस्थापाक संचालक आहेत त्यांनी वेलफेअर असोसिएशन चे माध्यमातुन संस्थेच्या संचालक व सेवकांचे आजारपणाताील औषोधोपचार व ओपरेशनसाठी मोठया प्रमाणात मदत मिळवुन दिली आहे.

मा. संस्थापक यांचा संदेश

" गेली अनेक वर्षे शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि; शिवथर ही संस्था एका अत्युच्य ध्येयाप्रति सभासदाभिमुख कार्याने लोकांची सेवा करताना संस्थापक म्हणून संस्थेच्या वतीने संदेश देताना मला अतिशय आनंद होत आहे. आम्ही याठिकाणी उल्लेख करणेचे कर्तव्य समजतो की, सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचा संस्थेवरील विश्वास, सहकार्य व सहभाग यामुळेच संस्थेची वाटचाल यशस्वितेकडे चालु आहे. "

माहिती तंत्रज्ञानापुढे एकूणच आर्थिक संस्थामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे संगणकीकरणाचा उपयोग करून सभासदांच्या अपेक्षापुर्ती, गरजा ओळ्खून कामकाज करताना उच्च दर्जाचा व ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.