• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

  सेवा/सुविधा


  • संगणकीकृत व्यवहार, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, तत्पर सेवा.
  • क्रियाशील सभासदांना रु.१ लाख पर्यंतचा "जनता अपघात विमा" संरक्षण.
  • शाखा अंतर्गत अद्यावत फर्निचर, स्ट्रॉग रूम व सेफ लॉकरची सुविधा.
  • दरवर्षी अनेक सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो.
  • संस्थेच्या कुठल्याही शाखेतून खातेदारांना सोयीनुसार स्थानिक शाखेत रक्कम मिळण्याची तत्पर सुविधा. (सी.बी.एस. संगणकीय कार्यप्रणाली)
  • सर्व प्रकारच्या कर्जासाठी विनामूल्य सहकार्य आणि तत्पर कर्ज वाटप सेवा.
  • सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी व प्रगतीसाठी काळजी घेणारी एकमेव पतसंस्था.
  • बचत खातेदारांना संगणकीकृत पासबुक सुविधा उपलब्ध करून देणारी एकमेव पतसंस्था.
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्हि कॅमेरा, सायरन व रखवालदार आदी सुविधा युक्त एकमेव पतसंस्था.
  • सभासद पाल्य बक्षीस योजना
  • सन १९९६-९७ चे शैक्षणिक वर्षापासून सभासदांच्या मुलां-मुलींसाठी संस्थेने सामाजिक जाणिवेतून कल्याणकारी अशी शैक्षणिक गुणवत्ता बक्षीस योजना लागू केली आहे. तरी त्याचा सभासदांनी लाभ घ्यावा.
  • संस्थेचा सर्व शाखांमध्ये पॅनकार्ड सुविधा उपलब्ध.
  • एन.ई.एफ.टी. व आर.टी.जी.एस. करण्याची सर्व शाखेतून सुविधा.
  • एस. एम. एस. बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, कॅशलेस बॅंकिंग (शिवपॉझ).