• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

सहर्ष स्वागत...

सह्कारच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा शाश्वत विचार घेवून शिवथर व आसपासच्या परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन १९ नोव्हेंबर,१९९० रोजी शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि; शिवथर या संस्थेची नोंदणी करून दि. १ फेब्रुवारी,१९९१ रोजी शिवथर येथे एका छोटयाशा जागेत कामकाजाला सुरुवात केली. स्थापनेवेळी संस्थेकडे रु. ६०,०००/- भांडवल व ६०० सभासद होते. संस्थेचे मुख्य प्रवर्तक मा. श्री. प्रभाकर साबळे त्याचप्रमाणे प्रवर्तक मंडळामध्ये मा. श्री. हणमंतराव साबळे, श्री. मुगुटराव साबळे, श्री. रामचंद्र साबळे (गुरुजी), श्री. अनिल वाघमळे, श्री. सुदाम जाधव, श्री. अमर साबळे, श्री. राजेंद्र साबळे, श्री. जयवंत साबळे, श्री. विठ्ठलराव जाधव, श्री. शशिकांत साबळे, श्री. रामदास साबळे, श्री. सुहास माने इ. होते.

पतसंस्थेची वैशिष्ठये


  आकर्षक व विविध ठेव योजना.

  सुलभ कर्ज पध्द्ती.

  सोने खरेदी कर्ज योजना.

  मुख्य कार्यालयासहित सर्व शाखा संगणकीकृत.

  अल्पखर्चात पॅनकार्ड काढून मिळ्ण्याची सोय.

  सभासदांशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते.

  कार्यक्षम व विनम्र तत्पर सेवा.