• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

कर्ज योजना

  
1
2
3
4
5
6
7
8
9
10
21
22
23
घर बांधणीसाठी कर्ज

आवश्यक :

  • कर्जदार हा पोटनियमांतील तरतुदीनुसार सभासद असावा.
  • कर्जदाराच्या नावावरील असलेला घराचा उतारा / एन ए असलेला ७/१२ / सिटी सर्व्हेचा उतारा आवश्यक.
  • सदर जागेचे खरेदीपत्र
  • जागेचा फेरफार उतारा / खाडाखोडीचा उतारा.
  • ग्रामपंचायत / नगरपरिषद यांचा बांधकाम परवाना.
  • जागेची त्या वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती.
  • जागा अनेकांच्या नावे असेल तर इतरांचे रू. १००/- च्या स्टॅम्पवर संमतीपत्र.
  • घराच्या प्लॅनची ब्ल्यु प्रिंट – २ प्रती.
  • बांधकामचे इस्टिमेंट – २ प्रती आवश्यक.
  • संस्थेच्या धोरणानुसार ज्यादा लागणारी कागदपत्रे.