• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

कर्ज योजना

  
1
2
3
4
5
6
7
8
9
10
21
22
23
ठेवतारण कर्ज

आवश्यक :

  • संस्थेच्या ठेवीदारांना ज्यावेळी त्यांचे ठेवीचे तारण कर्ज हवे असले आणि त्यानी कर्जाची मागणी केल्यास त्यांना ठेवीच्या जास्तीत जास्त ८0% रक्कम कर्ज म्हणून देण्यात येईल. ठेवीदारास आवश्यक वाटल्यास ठेवीवर देय व्याजाचा विचार केला जाईल.
  • ठेवतारण कर्जाचा व्याजाचा दर ठेवीच्या व्याजापेक्षा जास्त राहील.
  • ठेवतारण कर्जाची मुदत १ वर्ष राहील.
  • संस्थेचे संचालक मंडळ वेळोवेळी ठरविल त्याप्रमाणे ठेवतारण कर्जावर तिमाही/सहामाही व्याज आकारणी केली जाईल व व्याजाची रक्कम त्या त्या वेळी कर्ज खात्यास नावे लिहिली जाईल.कर्जदाराने सदरची रक्कम दर तिमाहीस /सहमाहीस कर्ज खात्यात भरली पाहिजे, न भरल्यास सदर व्याज रक्कमेचे मुद्दलीकरण करुन त्यावर व्याज आकारणी केली जाईल.
  • कर्जदाराने या कर्जाबाबत संस्थेचे नावाने ठेवीची रक्कम/ठेव पावती बेचने करुन दिली पाहिजे. ठेव पावती मिळालेबाबत संस्थेकडून पोहोच पत्र देण्यात येईल ही पोहोच पावती खाते बंद करताना कर्जदाराने परत केली पाहिजे.