• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

कर्ज योजना

  
1
2
3
4
5
6
7
8
9
10
21
22
23
राष्ट्रीय बचत पत्र कर्ज

आवश्यक :

  • किसान विकास पत्रामध्ये ज्या खातेदारांनी रक्कम गुंतविली आहे. अशा खातेदारांना आपणाकडे सदरच्या विकास पत्रावर कर्ज दिले जाईल. किसान विकास पत्र घेऊन जर १.५ वर्षे झाली असतील तरच सदरच्या सर्टिफिकेटवर ग़ुंतवणुक रक्कमेवर ८०% कर्ज देण्यात येईल.
  • तसेच नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटची मुदत संपण्यास १ वर्षे बाकी असेल तर सर्टिफिकेटच्या गुंतवणूक मुद्द्ल व व्याजाच्या रक्कमेच्या ८०% कर्ज देण्यात येईल.
  • संस्थेच्या धोरणानुसार ज्यादा लागणारी कागदपत्रे.
  • कर्ज मागणी उद्देश पुरावा.