• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

कर्ज योजना

  
1
2
3
4
5
6
7
8
9
10
21
22
23
लोकमंगल विनातारणी कर्ज

आवश्यक :

  • लोकमंगल (दैनंदिन ठेव) प्रकारामध्ये संस्थेने नेमुन दिलेली प्रतिनिधी ग्राहकापर्यत जाऊन रोजच्या रोज रक्कम जमा करीत असतात. अशा ठेव खातेदारांना कर्ज रक्कमेची गरज भासल्यास ती गरज दुर करण्यासाठी खालील कर्ज योजना राबविण्यात येते.
  • लोकमंगल (दैनंदिन ठेव) ठेवीचे तारणवर ग्राहकांना जमा रक्कमेच्या ८०% टक्के रक्कम कर्ज म्हणून दिले जाईल .ठेवतारण कर्जाला व्याजदर द.सा.द.शे . १५% राहिल.
  • कर्ज मागणी करणारा अर्जदार संस्थेचा “अ” वर्ग सभासद असला पाहिजे व त्याने संस्थेचा नियमानुसार भाग रक्कम पूर्ण केली असली पाहिजे.
  • कर्ज मर्यादा ५०००० /-
  • कर्जाची मुदत ३६ महिने राहील. दरमहा व्याजासह एकत्रित हप्त्याने कर्ज फेड करावयाची आहे.
  • दरमहा कर्जाचे हप्त्याइतपत कमीत कमी रक्कम जमा झाली पाहिजे.
  • खात्यावर ६ महिन्याच्या हप्त्याची रक्कम कर्ज खाते बंद होत नाही तोपर्यंत शिल्लक राहतील. त्यापुढील रक्कम कर्ज खातेमध्ये दरमहा जमा केली जाईल.