• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

कर्ज योजना

  
1
2
3
4
5
6
7
8
9
10
21
22
23
विमा पॉलीसीतारणी कर्ज
तपशील कर्ज मर्यादा व्याजदर द.सा.द.शे
विमा पॉलीसीतारणी कर्ज १५%

आवश्यक :

  • विमा पॉलीसी धारक संस्थेचा सभासद असला पाहिजे.
  • दोन जामिनदार हे संस्थेचे सभासद पाहिजेत.
  • विमा पॉलीसीस ३ वर्षे झाले असली पाहिजेत.
  • विमा पॉलीसी चालू स्थितीत असली पाहिजे. (त्याबाबत एल.आय.सी. ऑफिसकडून खात्री करून घेण्यात येईल. )
  • पॉलीसीची सरेंडर व्हॅल्यू व कोटेशन,व विमा कंपनीचा दाखला आवश्यक.
  • संस्थेच्या धोरणानुसार ज्यादा लागणारी कागदपत्रे.