• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

कर्ज योजना

  
1
2
3
4
5
6
7
8
9
10
21
22
23
सभासद विनातारणी कर्ज
तपशील कर्ज मर्यादा व्याजदर द.सा.द.शे
सभासद विनातारणी कर्ज १०००००/- रू. पर्यंत १६%

आवश्यक :

  • अर्जदार हा संस्थेचा क्रियाशील सभासद असला पाहिजे.
  • अर्जदाराचे आयकार्ड साईजचे दोन फोटो.
  • अर्जदार व जामीनदार यापैकी एक पगारी असल्याबाबतचा पगाराचा दाखला.
  • अर्जदाराने दुसर्‍या पतसंस्थेचे किंवा बँकांचे कर्ज नसल्याचा दाखला व कर्ज असल्यास त्या पतसंस्थेचा किंवा बँकेचा दाखला.
  • रू. २०० चा स्टॅम्प जामिनकी करारनामा करणेसाठी.
  • संस्थेच्या धोरणानुसार ज्यादा लागणारी कागदपत्रे.