• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

कर्ज योजना

  
1
2
3
4
5
6
7
8
9
10
21
22
23
सभासद साधारण कर्ज
तपशील कर्ज मर्यादा व्याजदर द.सा.द.शे
सभासद साधारण कर्ज ३५०००००/- रू. पर्यंत १३%

आवश्यक :

  • अर्जदार व सहकर्जदार हे संस्थेचे क्रियाशील सभासद असले पाहिजे.
  • अर्जदार वा जामीनदार यांचे स्थावर उत्पन्नाचे दाखले.
  • कर्ज मागणी उद्देश पुरावा.
  • अर्जदाराचा दुस-या पतसंस्था / किंवा बँकेचा नाहरकत दाखला.
  • कर्जाकरीता जे स्थावर तारण देणार आहेत त्या स्थावराचा उतारा.
  • अर्जदाराच्या नावाने स्थावर उतारा नसेल तो अन्य सभासदाची स्थावर संस्थेस तारण देणार असेल तर त्या सभासदाचे १००/- च्या स्टँप पेपरवर कर्जास तारण देणेबाबत संमतीपत्र.
  • रू. ७५०००/- पर्यंत कर्ज मागणी असेल अशावेळी स्थावर मालमत्तेचे व्हॅल्युएशन रिपोर्ट जोडण्याची आवश्यकता नाही.
  • संस्थेच्या धोरणानुसार ज्यादा लागणारी कागदपत्रे