• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

कर्ज योजना

  
1
2
3
4
5
6
7
8
9
10
21
22
23
सभासद सोनेतारण कर्ज
तपशील कर्ज मर्यादा व्याजदर द.सा.द.शे
सभासद सोनेतारण कर्ज ११.५०%

आवश्यक :

  • संस्थेच्या सभासदांना सोन्याचे दागिने याच्या तारणावर कर्ज दिले जाते. असे कर्ज धंदा, उद्योग, व्यापार यांचे भांडवली खर्चासाठी व खेळत्या भांडवलासाठी तसेच गरजू व्यक्तींना त्यांच्या निरनिराळ्या गरजा तसेच शैक्षणिक खर्च, घर बांधणीसाठी प्रॉपर्टी दुरुस्ती, वाहन खरेदी व दुरुस्ती, गरजेच्या वस्तू खरेदीसाठी प्रापंचिक अडचणी असे व्यवहारातील देणे, पूर्वीचे देणे भागविणे इ. कारणांसाठी दिले जाईल.
  • सोन्याच्या चालू बाजार भावास अनुसरून संचालक मंडळाने वेळोवेळी ठरविलेल्या प्रमाणे अगर किंमतीच्या ७५% प्रमाणे रक्कम कर्जाऊ दिली जाते.
  • या कर्जावरील व्याजाचा दर संचालक मंडळ वेळोवेळी ठरविल त्याप्रामाणे राहील. व ती संस्था ठरविल त्याप्रमाणे किंवा दर तिमाहीस (३ महिने) खात्यावर नावे टाकले जाईल हे व्याज खातेदाराने ताबडतोब भरले पाहिजे व्याजाचा भरणा कर्ज दाराने न केल्यास त्यावर व्याजाची आकारणी करून व्याज वसुल केले जाईल.
  • या कर्जावर रूपये १ पेक्षा कमी व्याज होत असल्यास किमान १ रूपया व्याज घेता येईल.
  • संस्थेने नेमलेल्या सुवर्ण परिक्षकांकडून तारण जिन्नसाची किंमत ठरविली जाईल व ती अधिकृत समजली जाईल.