• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

कर्ज योजना

  
1
2
3
4
5
6
7
8
9
10
21
22
23
हाय्यरपर्चेस कर्ज
तपशील कर्ज मर्यादा व्याजदर द.सा.द.शे
हाय्यरपर्चेस कर्ज वाहन किंवा ग्रुहउपयोगी वस्तूच्या मुळ किंमतीच्या 75 टक्के, जुने वाहन खरेदी किंवा दुरुस्ती यासाठी मान्यताप्राप्त व्हॅल्युअर यांचे दाखल्यानुसार त्याचे किंमतीचे 50% १४%

आवश्यक :

  • अर्जदार संस्थेचा क्रियाशील सभासद असावा.
  • अर्जदाराचे आयकार्ड साईजचे दोन फोटो.
  • वाहन खरेदीची किंमत दर्शविणारे अधिकृत विक्रेत्याकडून कोटेशन.
  • दुराव्याची रक्क्म खात्यात भरल्याचा पुरावा.
  • अर्जदार यांच्या राहत्या जागेची खात्री देणारा भाडेपावती/वीजबील/ रेशनिंग कार्ड / इ. झेरॉक्स व अर्जदाराच्या उत्पन्नाचा दाखला. इ. झेरॉक्स प्रती.
  • जामीनदाराचे स्थावर / उत्पन्नचे दाखले. शक्यतो आयकर भरणारे जामीनदार असावेत.
  • अर्जदाराचा व्यवसाय असल्यास व्यवसाय परवाना.[झेरॉक्स प्रत मुळ प्रतीवरून तपासणे]
  • संस्थेच्या धोरणानुसार ज्यादा लागणारी कागदपत्रे