• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

  उपक्रम


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा वाटप उपक्रम

  • भारतीय स्वातंत्र्यला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहव्यात व देशभक्तीच्या ज्वाजवल भावना कायम स्वरूपी जनमानसात राहावे या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी दि. १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीकरीता केंद्र शासनाने घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवला. संस्थेने सामाजिक उपक्रम राबवण्याच्य हेतुने संस्थेने आजी माजी स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारसदार, शहीद जवानांचे वारसदार यांच्यामध्ये ध्वजसंहितेने मोफत वाटप करण्यात आले आहे.