• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

  उपक्रम


कॅलेंडर प्रकाशन कार्यक्रम

  • शिवशक्ती सहकारी पतसंस्थेमार्फत दरवर्षी सभासदांना कॅलेंडर वाटप केले जाते. संस्थेच्या सन २०२३ च्या कॅलेंडर प्रकाशनाचा कार्यक्रम दि. २०/१२/२०२२ रोजी मुख्यालय येथे संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे मा. संस्थापक चेअरमन श्री. प्रभाकर साबळे, व्हा.चेअरमन श्री. मधुकर नलवडे, संस्थापक संचालक श्री हणमंत साबळे व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच संस्थेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र नागरे व वरिष्ठ अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.